स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मंत्रालयात अभिवादन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

May 28, 2026 - 16:02
 0  9
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मंत्रालयात अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकर जयंती, मंगल प्रभात लोढा,

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड तसेच मंत्रालयातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0