डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या : देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जमीन व वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Apr 19, 2026 - 00:36
 0  0
डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या : देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८ : मध्यपूर्व आशियासह जगभरातील डेटा सेंटर कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असून त्यांना त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उद्योग व ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह सिडको प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे आणि वीज पुरवठा सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला.

सिडकोमार्फत लॅण्ड बँक विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले असून डेटा सेंटर क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0