चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा जाहीर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा १९ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर दौरा असून ते संभाजीनगर येथे मुक्काम करणार आहेत.

Apr 18, 2026 - 20:41
 0  2
चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा जाहीर
मंत्री दौरा महाराष्ट्र चंद्रकांत पाटील दौरा, कोल्हापूर बातम्या,

कोल्हापूर, दि. १८ : चंद्रकांत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२० वाजता ते कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन करतील. त्यानंतर वाहनाने संभाजीनगर येथील निवासस्थानी प्रस्थान करून सकाळी ७.५० वाजता तेथे पोहोचतील. याठिकाणी त्यांचा मुक्काम राहणार आहे.

सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता ते पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0