एज्युसिटी-मेडिसिटीमुळे जागतिक शिक्षण संधी : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Apr 19, 2026 - 00:39
 0  0
एज्युसिटी-मेडिसिटीमुळे जागतिक शिक्षण संधी : देवेंद्र फडणवीस
एज्युसिटी-मेडिसिटीमुळे जागतिक शिक्षण संधी : देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८ : एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

या प्रकल्पांमुळे केवळ शिक्षणच नव्हे तर स्टार्टअप्स आणि संशोधन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे

.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0